तेव्हा स्वतःला बदल...

AI generated Image तेव्हा स्वतःला बदल... कथामंजिरी ४ च्या पाचव्या भागात "सखाराम" गोजीबाईला म्हणतो तेव्हा काही वाक्य खुप महत्त्वाची वाटली. कारण मूळ कारण गरिबीत आहे आणि तुमच्या असहाय्य स्थितीत आहे व त्या गोष्टी एका क्षणात थोड्याच बदलणार आहेत? तेव्हा स्वतःला बदल. इथे बापूंनी "तेव्हा स्वतःला बदल" ह्या शब्दांना अंडरलाईन केली आहे आणि मला वाटत या कथामंजिरी सिरिजमधील गोजीबाईच्या लाईफमधील टर्निंग पॉइंट आहे. कारण यानंतर गोजीबाईने ज्या प्रकारे स्वतःला कॅरी केले आहे. ते वाचण्यासारखे आहे. इथे मला आठवले ते श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज "सत्यप्रवेश"मधील चरण क्रमांक २. "प्रत्येकजण आपल्या आजूबाजूच्या लोकांना आणि परिस्थितीला सुधारण्यासाठी सर्व प्रयत्न करतो. परंतु मला माझी परिस्थिती बदलायची असेल तर आधी मला स्वत:ला बदलायला पाहिजे हे तो लक्षात घेत नाही. माझ्य...