हरी ओम
आई...हा शब्द मी कधीच त्या एका उत्कट भावनेने कधीच उच्चारला नाही. आमच्या घरी मम्मी म्हणण्याची सवय आहे ना म्हणून.आई अशी उत्कट हाक मी पहिल्यांदा नंदाईलाच मारली..अगदी आतुन...खोल खोल अंतराच्या मुळापासून..तिची माया आणि तिचे आईपण नेहमीच अनुभवत आले..अप्रत्यक्षपणे...किंवा सूक्ष्म पातळीवर म्हणा हव तर...पण अनुभवले..मात्र आज ही आई..तीचे आईपण प्रत्यक्ष अनुभवले..बाळासाठी असलेला तीचा कळवळा..तीची धडपड...तीची शिस्त...तीचा धाक सर्व काही...आई अनुभवली..
आईने काळजाला हात घातला..तिचे बोलणे हे हृदयाचे पाणी पाणी करणारे होते...आई प्रेमाचा उन्माळा येऊन एखादा डोंगर, पाषाण ही फुटुन रडू लागेल असं!!!
काय बोलू? काय सांगू? शब्दांची देखील तारांबळ उडाली आहे...आईचे हितगुज वर्णन करण्यासाठी..त्यामुळे ते सांगणे या क्षणी तरी शक्य नाही मला.
आज अस वाटल!!!!
तिला कवटाळून ओक्साबोक्सी रडून घ्याव. असलेली-नसलेली, असली-नकली, मोठी-छोटी सगळी दुःखं तिच्या ओटीत टाकावी. केवळ आणि केवळ तिच्या डोळ्यातून वाहणार्या लाभेविण प्रेमामध्ये, अकारण कारुण्यामध्ये न्हाहून निघावे. मन रितं करावे....संपूर्णपणे...तिच्या पायाशी...आणि भरभरून घ्यावं तिचं प्रेम...
अगदी पहिल्याच दिवशी आपल्या पदराचा एक एक तुकडा आपल्या प्रत्येक लेकीला देऊन प्रत्येकीची जन्माची काळजी मिटवून टाकली तिने..
अरे तुम्हाला हे सांगितलेच नाही ना!!! हे कुठे....अस नंदाईचे भरभरुन प्रेम अजून कुठ मिळणार? आत्मबल विकास केंद्रात...
आत्मबल - जेथे स्त्री शक्तीची जाणिव होते. जेथे स्त्रियांचा विकास साधला जातो.
Comments
mala tar ajun kaalche aaiche bol, ticha ek ek shabda kaanavar aiku yet ahe. Ha ek ek kshan sathvun thevnya sarkha aahe.. Kharach pratyaksha swargat aalyacha anubhav milala aai barobar.
aksharshaha dole bharun ale jevha aai mhanali ki me mazya padracha ek tukda mazya lekila deun pratekichya janmachi kalji mitvun taknar ahe...
Shri Ram
simply aapli is greate. Hari Om Aai.
Kharach tumhi lihilela vachun mala ang shaharun aala
Aamhi fakta kadhitari aaichya nayatil prem ras piun vatsalyachi bhuk aani tahan bhagavato....
really heart-touching.
Aso, eka mast pravaasaachi suruvaat zaaleli ahe tuzya. Happy and Safe journey asha shubhechchha dena, mhanje shabda fukat ghaalavnyasaarkha aahe kaaran haa pravaas just tasaach asto - HAPPY & SAFE.
रेश्मा मस्त लिहलस आहे तू यार मला फार आवडले .आई बद्दल लिहण्यास शब्दच अपुरे पडतील अशी ती प्रेमळ अणि मायाळु आहे .नंदाआई म्हणजे प्रेमाचा सागर. ती बापूसोबत सदैव आपल्याला शिकवत असते या आत्मबल केंद्रमार्फत .हे सहा महीने तुला रेश्मा नविन मस्त मस्त आई सोबत शिकायला मिळणार
वस्ताल्याची शुद्ध मूर्ति आई काळजी वाही। धरुनी घे हातासी माय चालवी बालासी........................
तू तार नंदे या बालकाला तू तार नंदे या बालकाला ...................................
Reshma khar aahe tuz mhanan. Tu lihilelya prtek shabdashi mi sahamat aahe. kharcha Aatmabal mhanje mazya sathi tari swarg hota
Mi saglyana sante mi melyavar kuthe jain mala mahit nahi. Pan swarg kay asato he mi anubhaval aahe. agadi jivant pani anubhaval aahe.
asa mhantat ki marna purvi jar ekhadi icchha apurna rahili asel tar pindala kavla shivat nahi. aata he kiti khar ani kiti khot mala mahit nahi. pan jer he khar asel tar 1 nakki jar mala agadi ya kshani jari maran aal tari nadivar kavla mazya pindachi vat pahat ubha asel he nakki.itaki mi trupt aahe.
आई बद्दल कितीही लिहिले तरी ते कमीच आहे .
सहा महिने आता फक्त आई ह्या शब्दाला अनुभवयाचे आहे.
Yes, It is true. Even I have those cherished memories during the times i spent in Aatmabal.
We people r so lucky, that we got a chance to hear Aai's word...which has changed our life...And whatever words aai has said, she makes us follow it.
Hari Om